तुमच्या उर्जेच्या गरजांसाठी सोलर सोल्युशन्स
तुमच्या घरासाठी किंवा व्यवसायासाठी आमच्या उत्कृष्ट सोलर पॅनेलची स्थापना आणि बॅटरी स्टोरेज सेवा एक्सप्लोर करा.
नाविन्यपूर्ण सोलर सोल्युशन्स प्रदाता
तुमच्या आजच्या गरजासाठी सोलार सोल्युशन तुमच्या घरगुती किंवा व्यवसायीक वापरासाठी आमच्या उत्कृष्ठ सोलार पॅनल निवड करा. “पंतप्रधान सुर्यघर” योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणेसाठी सोलार नॅशनल पोर्टलवर वेदांत मल्टीसर्व्हिसेस, लातूर या फर्मची निवड करा व विज बिलात कपात करा.
नाविन्यपुर्ण “सोलार सोल्युशन” सेवा वेदांत सोलार सोल्युशन ही सोलार पॅनल GI (Galvnized Steel) रचना, नामांकित कंपनीचे इनव्हरटर वायरींग व अर्थींग सामुग्री नाममात्र दरात पुरवठा करणे व विक्री पश्चात सेवा देणेसाठी आघाडीची कंपनी आहे.
तसेच ही कंपनी लिथिनियम बॅटरी, टयुबलर बॅंटरी, इन्हर्टर ग्राहकांना मागणी प्रमाणे पुरवठा करणारी कंपनी आहे.


सोलर सोल्युशन्सची स्थापना
वेदांत सोलार सोल्युशन मार्फत उत्कृष्ठ कंपनीचे बायफिशीयल सोलार पॅनल, इर्न्हटर व इलेक्ट्रीकल वायरिंग, एसी , डिसी मिटर, अर्थींग साहित्य ट्रक्चरसाठी GI साहित्य वापलेजाते व विक्रि पश्चात सेवा ग्राहकांना दिली जाते.
तसेच नामांकित कंपनीचे वारंटीसह लिथियम बॅटर, टिब्युलर बॅटरी, ही पुरवठा करण्यात येतो.




बॅटरी स्टोरेज इन्स्टॉलेशन
ग्राहकांच्या मागणीनुसार उर्जेच्या स्टोरेजसाठी लिथीनियम, टयुबलार सौर बॅटरी, इनर्व्हटरच्या वारंटीसह पुरवठा केला जातो.
सर्व्हिसिंग आणि देखभाल
वेदांत सोलार सोल्युशन कंपनीकडुन तुमच्या घरावर, व्यवसायीक आस्थापनावर सोलार पॅनल खात्रिपुर्वक बसवुन घ्या, विजबिलात कपात करा. व विक्रिपश्चात सेवा विश्वसनिय व कार्यक्षम व्यक्तीकडुन दिली जाते.
सौर पॅनेल
आम्ही सोलार पॅनल बसविलेल्या ग्राहकांचे फोटो पाहण्यासाठी आमची फोटो गॅलरी एक्सप्लोर करा.








आमच्याशी संपर्क साधा
तुमच्या घरगुती, व्यावसायातील विजबिलात कपात करण्यासाठी शासन अनुदानाचा लाभ घेणेसाठी, विश्वसनीय सौर पॅनल इस्टॉलेशन व विक्रि पश्चात सेवेसाठी आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत.
Support
+91 79723 93047 / +91 94046 82862
